अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी कै. भास्कर रामचंद्र तांबे. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. भा.रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि ग़ज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली.
कविवर्य भा. रा. तांबे यांच्या कविता ह्या चाल घेऊनच जन्माला येतात, असं सांगत सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी आपल्या दिलखुलास भाषणाने रसिकांची दाद मिळवली. सांगीतिक अंगाने तांबे यांच्या कवितेतील सौंदर्य पुलंनी मुक्तपणे उलगडले आहे.
राजकवी भास्करराव रामचंद्र तांबे यांचा जन्म झाशीजवळच्या मुंगावली (ग्वाल्हेर) गावात झाला. त्यांचे वडील रामचंद्र गंगाधर तांबे आणि आई यमुनाबाई, ज्या देवासच्या डोंगरे यांच्या कन्या होय. तांबे यांचे शिक्षण माळव्यात झाले. देवासच्या हायस्कूलमधून १८९३ साली ते अलाहाबादच्या मॅट्रिक परीक्षेस बसले व पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले.
Rajkavi Bhaskarrao Ramchandra Tambe (Devanagari: राजकवी भास्करराव रामचंद्र तांबे) (1874–1941) was a Marathi poet from Maharashtra, India.
Tambe was born on November 27, 1874 in the town of Mugawali near Gwalior.
By nandkumar shankar Ingle
Univ : Shivaji Vidyapeet Kolhapur
Year – 2002
Total pages - 22
Degree – PhD
By Hemant Sukhdevrao Khadke
Univ : Sant Gadgebaba Amravati Vidyapeeth, Amaravati
Year – 2007
Total pages - 437
Degree – PhD
of Jaishankar prasad and Bha Ra Tambe
By Anant Nanaji Kedare
Univ – Savitribhai Phule Pune Vishwavidyalay, Pune
Year – Sept 2017
Total pages – 454
Author : Vaman Deshpande
Price : Rs. 75
Pages : 56
Weight : 40 gms
Language : Marathi
Sharad Sathe, one of the greatest Gwalior exponents passed away some time back. His website has family history of Gwalior gharana.
Contributor- Milind Dongare, great grandson of Bha Ra Ta.